Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या 34 आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, जाणून…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. शिदे आणि समर्थक आमदार पक्षनेतृत्वाच्या विरोधात गेल्याने…