Browsing Tag

Anil Gote

महाजन-दानवे पक्ष बुडविणारे राहू-केतू : आ.अनिल गोटे 

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - माझी आमदारकी धुळे शहराला लागलेले 'ग्रहण' असल्याचे रावसाहेब दानवे म्हणतात. मी 'ग्रहण' आहे की नाही, ते धुळेकर ठरवतील. पण, महाजन- दानवे हे पक्ष बुडविणारे राहू-केतू आहेत, हे जनतेला पक्के ठाऊक झाले आहे.…

आ. अनिल गोटेंचा पुन्हा हल्लाबोल, ईव्हीएममधील हेराफेरीमुळेच गिरीश महाजन यांना यश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ज्या निवडणुकांचे मॅनेजमेंट करतात, त्या ठिकाणी भाजपाला निर्विवाद विजय कसा मिळतो याचे रहस्य आता उघड झाले आहे. मतदान यंत्रात म्हणजेच ईव्हीएममध्ये हेराफेरी करूनच हे सर्व विजय त्यांनी प्राप्त…

सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली : आ. अनिल गोटे

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्यासारख्या धनगर आमदाराचा धुळे महापालिका निवडणुकीत विश्वासघात केल्यानंतर आता आरक्षण प्रश्नावर सरकारकडून संपुर्ण धनगर समाजचीच फसवणूक केली…

धुळ्यात भाजपकडून आ. अनिल गोटेंच्या प्रतिमेचे दहन, जोडे मारो आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - संस्थापक कै.पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्याबद्दल सोशल मिडीयावर निंदात्मक, अभद्र लिखाण करुन अपमान केल्याच्यानिषेधार्थ भाजपातर्फे आ. अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी जोरदार…

‘इव्हीएम’विरोधात कायदेशिर लढाई लढणार : आ. अनिल गोटे

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन - निवडणूका येतात आणि जातात. हार-जित होतच राहते. यामुळे कार्यकत्र्यांनी खचून न जाता यापुढेही जोमाने कामाला लागावे. गोरगरीबांच्या सेवेचे व्रत सोडू नये. निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम वर जनतेचा विश्वास राहीलेला…

अनिल गोटेंच्या  बंडखोरीनंतरही धुळ्यात कमळ फुलले 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता राखत बहुमताने विजय मिळवला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. भाजप आमदार अनिल गोटे…

आ. गोटेंची सभा उधळण्याची धमकी ; महिलेवर गुन्हा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने एका महिलेने शहरातील कल्याण भवनातील लोकसंग्राम पक्षाच्या प्रचार कार्यालयात धिंगाणा घालून पक्षाविरोधात प्रचार करण्यासह आ.अनिल गोटे यांची सभा उधळून लावण्याची धमकी दिली…

आ. गोटेंना धमकविणाऱ्या क्लीपप्रकरणी गुन्हा दाखल

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - लळिंग गावाच्या शिवारात असलेल्या टोल नाक्यावरील गैरकारभाराची चौकशी करण्याबाबत आ. अनिल गोटे यांना सांगितल्याचा राग आल्याने गावठी कट्ट्याच्या साह्याने जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश रघुनाथ वाडेकर (३५),…

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ गुन्हेगाराने रचला होता माझ्या हत्येचा कट : अनिल गोटे 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन - धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाविरोधात बंड पुकारणारे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी धक्कादायक खुलासा केला आहे. 'माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता. भाजपमध्ये नुकताच  प्रवेश केलेल्या एका गुन्हेगाराने आपल्या…

भाजपच्या मंत्र्यांना धुळे जिल्हा बंदी करा : आ. गोटे

धुळे : पोलीसनामा - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडून गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे मनपा निवडणूक काळात १० डिसेंबरपर्यंत त्यांना धुळे जिल्हाबंदी…