Browsing Tag

Anil Kajave

महावितरणचा कर्मचारी रोहित्रावर लिंक टाकताना दगावला, उरुळी देवाची येथील घटना

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - उरुळी देवाची येथे रोहित्रावर लिंक टाकण्यासाठी गेलेल्या वायरमणला शाॅक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नेमका या रोहित्राचा विज प्रवाह चालू कसा झाला हा प्रश्न आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या…