Browsing Tag

Anil Mishra

कौतुकास्पद ! 4 भाऊ बहीण 3 वर्षात झाले IAS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज आम्ही तुम्हाला उत्तरप्रदेशातील प्रतापगडमधील लोकेश मिश्रा आणि त्यांच्या तीन भावा बहिणींच्या यशाची कहाणी सांगणार आहोत. ज्या आईवडिलांची चारही मुले सरकारी सेवेत आहेत त्यांच्या आनंदाला किती उधाण येईल याचा विचार…