Browsing Tag

Anil Rathod

‘जिल्हा नियोजन’च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकाकडून उपनेते राठोडांना…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना धक्का देत राठोड समर्थक असलेल्या अमोल येवले यांचा दारूण पराभव केला. शिवसेना…

नगर शहर विधानसभा : महापौर निवडणुकीतील ‘राज’कारण, भाजपातील राठोडविरोधी भूमिकेचा जगतापांना…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर शहर विधानसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू होती. आपणच जिंकू, या अविर्भावात शिवसेना उपनेते अनिल राठोड होते. मात्र मित्रपक्ष असलेल्या भाजपातील बड्या नेत्यांची नाराजी, महापौरपदाच्या निवडणुकीत…

NCP च्या संग्राम जगतापांनी काढला लोकसभेचा वचपा, शिवसेनेच्या उमेदवारासह श्रीपाद छिंदमचा केला पराभव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अहमदनगर शहरातील निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. गेल्या लोकसभेला पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा 11,139 मतांनी…

नगरमध्ये दहशत व खोट्या गुन्ह्यांची साथ ! राष्ट्रवादीचे आ. जगतापांवर शिवसेनेचा ‘हल्ला’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या पाच वर्षात नगर मागे गेले. नगरला दहशत व खोट्या गुन्ह्यांची साथ लागली. ही साथ डेंग्यू पेक्षाही भयानक असल्याचे म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर…

‘डुप्लिकेट नको, ओरिजिनल भैया पाहिजे’ ! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - "झालेला प्रकार विसरलो नाही... आम्ही, आया बहिणींच कुंकू पुसणारा नकोय... आया बहिणींचं रक्षण करणारा पाहिजे... डुप्लिकेट नको, ओरिजिनल भैया पाहिजे .... "अशा आशयाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केडगाव हत्याकांडाशी…

अहमदनगर : गुलालासोबत चांगल्या मंत्रिपदासाठी राठोडांना साथ द्या : फुलसौंदर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांना मातोश्रीवरून गुलाल घेवून या अन मंत्रीपद घेवून जा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शहरातील जनतेने राठोड यांना चांगले मताधिक्क्य देऊन शहराच्या…

विखे कुटूंबियांच्या राजकारणाबद्दल खा. सुजय विखेंचेच ‘वादग्रस्त’ विधान ! म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला, ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करून भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाबाबत वादग्रस्त…

माजी खा. गांधी यांची ठाकरेंच्या सभेलाही दांडी : पक्षप्रमुखांच्या सभेनंतरही राठोड अस्वस्थच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नगर शहरात माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत…

‘या’ कारणामुळे अनिल राठोड प्रचंड ‘अस्वस्थ’, धाकधूक वाढली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राठोड यांना भाजपचे माजी खा. गांधी यांचा विरोध असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार अनिल राठोड हे गांधी यांच्या निवासस्थानी दाखल रात्री दाखल झाले होते. आज दिवसभरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या…

महायुती, शिवसेनेतील नाराज कार्यकर्ते राठोडांची डोकेदुखी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. मात्र पक्षांतर्गत नाराजी व भाजपमधील माजी खासदार गांधी व इतर नाराज कार्यकर्त्यांचा गट राठोड यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यांची नाराजी दूर…