Browsing Tag

Anil Shirole

विधानसभा 2019 : युती झाल्यास कोथरूड कोणाकडे जाणार ? भाजपमध्ये रस्सीखेच ? ‘त्यांची’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड मतदारसंघ हा भाजप- शिवसेना युतीचा बालेकिल्ला. गेली अनेक निवडणुकांमध्ये विरोधकांना या मतदारसंघातून कायमच शिकस्तच खावी लागली आहे. पुर्वी युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात मोदी लाटेवर स्वार झालेल्या…

Loksabha : खा. शिरोळे यांनी दिल्या गिरीश बापटांना शुभेच्छा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकीत पुण्यातून तिकीट खासदार अनिल शिरोळे यांना की पालकमंत्री गिरीश बापट यांना मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. उमेदवारी मिळवण्यासाठी दोघेही इच्छुक होते. अशातच पुण्यातून भाजपाने गिरीश बापट यांना…

गिरीश बापटांच्या उमेदवारीवर खासदार अनिल शिरोळे म्हणतात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - देशातील कोट्यवधी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मी एक कार्यकर्ता आहे. पुण्याच्या लोकसभा उमेदवारीवर माझ्या पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे. आता आम्ही सर्व गिरीश बापट यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराला सुरुवात करणार…

पुणे लोकसभेच्या जागेचा तिढा कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या यादीची सर्वांनाच प्रतिक्षा करावी लागली. अखेर आज भाजपने १८२ जणांची अधिकृत यादी जाहीर केली. यामध्ये…

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल : गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. पुणे लोकसभा मतदार संघात खासदार अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळणार अशी चर्चा राजकीय…

दहशतवाद्यांचा अड्डे उध्वस्त करणाऱ्या हवाई दलाचे अभिनंदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पाकच्या आश्रयाखाली भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या जैश ए महंमद संघटनेचे अड्डे भारतीय हवाई दलाने उध्वस्त करून जबरदस्त धडा शिकविल्याबद्दल अभिनंदन, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.पुलवामा…

पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा पुण्यातही निषेध

पुणे - पोलीसनामा ऑनलाइन - पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुण्यातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र निषेध केला आहे आणि शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.खासदार अनिल शिरोळे, खासदार वंदना चव्हाण यांनी हल्ल्याचा तीव्र…

अयोध्येत राममंदिर होणारच : खासदार शिरोळे

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेला भाजपचे खासदार अनिल शिरोळे उपस्थित राहिले आणि राममंदिर उभारणीच्या संकल्पात सक्रीय राहू असे त्यांनी जाहीर केले.राममंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशा…

पाणीकपातीची गरज पडणार नाही – खा.शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्तीबरोबर टेमघर धरणाची दुरुस्ती देखील करावी आणि जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची सोय करावी असे केल्यास पुण्यात पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही अशी सूचना खा.अनिल शिरोळे यांनी…

पाण्याचे नियोजन चार दिवसात मार्गी लावू : आयुक्तांचे खा. शिरोळे यांना आश्वासन

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - मला चार दिवसांची मुदत द्या. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे शहराचा पाणी पुरवठा मार्गी लावू असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी खासदार शिरोळे यांना रविवारी (आज) दिले.शहरातील पाणी प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी आज…