Browsing Tag

Animal Horn

पाठीवर उगवत होतं ‘शिंग’, डॉक्टरांनी तपासलं तर उडाली ‘भंबेरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - परदेशात एका व्यक्तीला आपल्या पाठीवर आलेल्या गाठीकडे दुर्लक्ष करणे महागात पडले आहे. गेल्या तीन वर्षांत त्या गाठीचा आकार इतका मोठा झाला आहे की तो त्याच्या पाठीवरील प्राण्याच्या शिंगासारखा दिसू लागला आहे. ५०…