Pune Crime News | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | तुझ्यामुळे वाटोळे झाले असे म्हणून सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
विजयकुमार बबरुवान शिंदे…