Browsing Tag

anjali damania

खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता ! राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी त्यांच्या नावाला विरोध ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी (-governor-appointed) खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून…

अंजली दमानियांचा पलटवार, म्हणाल्या – ‘एकनाथ खडसे माझ्याबद्दल अत्यंत अश्लील भाषेत बोलले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता असं भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं होतं. आता दमानिया यांनी पत्रकार…

एकनाथ खडसेंच्या आरोपावर अंजली दमानिया संतापल्या, म्हणाल्या – ‘तळपायाची आग मस्तकात गेली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर आता खडसेंनी त्यांना झालेला त्रास बोलून दाखवला आहे. इतकंच नाही तर त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

‘वायफळ बडबड सतत ऐकतीय, एकनाथ खडसेंचं ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपमधून (BJP) बाहेर पडताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे…

‘कोरोना’बाधितांचा मृतदेह ठेवण्याच्या बॅगमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, आता भाजपानं केली नवी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई मध्ये एकीकडे कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच कोरोना संसर्गित रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॅगच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप सर्व स्तरातून होत आहे.…

बारामती कायमची बंद ठेवा, काय फरक पडतोय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला. त्याच्या निषेधार्थ आज बारामती शहरात बंद पाळण्यात येत…