Shiv Thakare | शिव ठाकरेला ‘या’ खास पुरस्काराने करण्यात आले सन्मानित; सोशल मीडियाच्या…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदाचा बिग बॉस 16 हा खूपच रंजक होता. स्पर्धकांनी त्यांच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातच मराठमोळा शिव ठाकरेने (Shiv Thakare) तर सर्वांनाच थक्क केले होते. शिव त्याच्या अथक प्रयत्नाने फर्स्ट रनर अप ठरला.…