Browsing Tag

Annapur

शिरूर : आण्णापूर येथील गहिनीनाथ मंदिरात चोरी

शिक्रापुर - शिरुर तालुक्याच्या अण्णापूर येथील गहिनीनाथ मंदिराचा दरवाज्याच्या कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून, मंदिरातील दानपेटी फोडून व त्याच्या शेजारी असणारे साहित्य एकूण किंमत 29 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली…