Browsing Tag

Annexe building

संसदेच्या अ‍ॅनेक्सी बिल्डिंगमध्ये आग लागली, अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : वृत्त संस्था - नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या अ‍ॅनेक्सी बिल्डिंगमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या महितीनुसार, अ‍ॅनेक्सी बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे.https://twitter.com/ANI/status/1295195724007632897?s=19…