Browsing Tag

Annual MBBS intake

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा मोठा निर्णय ! मेडिकल कॉलेजच्या स्थापनेसाठी 5 एकर जमीनीची अनिवार्यता हटवली

नवी दिल्ली : देशात नवीन मेडिकल कॉलेजांची स्थापना करण्याचा मार्ग सोपा करत नव्याने गठित केलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) पहिलाच मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने नव्या मेडिकल कॉलेजांची स्थापना आणि त्यांच्या संबधी शिक्षण हॉस्पीटलसाठी…