Browsing Tag

another elephant kill

संशयास्पद ! केरळमध्ये आणखी एका हत्तीणीची कु्ररतेनं हत्या ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम - केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीची निर्दयीपणे हत्या झाल्याच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असतानाच अशीच अजून एक घटना समोर आली आहे. कोल्लम जिल्ह्यात एका महिन्यापूर्वी एका तरुण हत्तीणीचा मृत्यू झाला होता.…