Browsing Tag

Anshuman Rath

कधीकाळी होता हॉंगकाँगचा ‘कर्णधार’, भारताकडून खेळण्यासाठी दिला ‘राजीनामा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतासाठी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळेच आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय वंशाचा हॉंगकाँगचा कर्णधार अंशुमन रथ याने संघाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून खेळण्यासाठी…