Browsing Tag

Ansif

संतापजनक ! केरळमध्ये शिकाऱ्यांनी गर्भवती जंगली म्हशीची केली हत्या, गर्भाचे तुकडे करून वाटले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काही महिन्यांपूर्वी हत्तीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. केरळमध्ये आता पुन्हा एकदा प्राण्यांवरील हिंसाचाराची भीषण घटना समोर आली आहे. या वेळी केरळमध्ये शिकारींनी गर्भवती जंगली म्हशीला मारून (बायसन) तिच्या…