Browsing Tag

Anti corruption beuro

2000 रुपयांची लाच स्विकारताना पुणे पाटबंधारे विभागातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कामातील कसूर अहवाल वरिष्ठांकडे पाठवुन कारवाई होऊ न देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पुणे पाटबंधारे विभागाच्या पुणे कार्यालयातील लिपिकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज करण्यात…

15000 रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह 2 कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या…

नालासोपारा : पोलीसनामा ऑनालाइन - अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी महिलेकडून 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना वसई विरार महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समितीच्या एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने…

700 रुपयांची लाच स्विकारताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे (हवेली) : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदीखताची सत्यप्रत देण्यासाठी 700 रुपयांची लाच स्विकारताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील रेकॉर्डरूम मध्ये काम करणाऱ्या खासगी इसमाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे…

वनखात्याचा बडा अधिकारी ७० हजार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - वनविभागाच्या लगतच्या गावातील नागरिकांना ७५ टक्के अनुदानातून गॅस वितरणाच्या मोबदल्यात गॅस वितरकाकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वन खात्याच्या 'आरएफओ'स लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आज सायंकाळी…

२० हजाराची लाच घेताना ‘तो’ नगराध्यक्ष अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - स्थापत्य अभियंत्यांचा पगार काढून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना वाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.प्रेमनाथ आत्माराम झाडे (वय ४९ वर्षे, पद नगराध्यक्ष, नगर…

२ हजार रुपयांची लाच घेताना बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  कन्स्ट्रक्शन सुपरवायजर चे प्रमाणपत्राची फाईल तयार करून त्यावर वरिष्ठांची सही घेऊन देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ सहायकाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात…

अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांची महासंचालकपदी नियुक्‍ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांना महासंचालक पदी बढती देण्यात आली असुन त्यांची नियुक्‍ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदी करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा काढण्यात…

५०० रुपयाची लाच स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन- रजा रोखीचे बिल मंजुरीसाठी ५०० रुपयाची लाच स्विकारताना राज्या राखीव पोलीस बल गट क्र.६ धुळे येथील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास…

७ हजाराची लाच घेताना वैधमापन शास्त्र निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाच्या निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी वैधमापन…

2 लाखाची लाच घेताना मुख्याधिकार्‍यासह फायरमन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका ठेकेदाराकडून 2 लाख रूपयाची लाच घेणारा मुख्याधिकारी आणि फायरमन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) जाळयात अडकले आहेत. अ‍ॅन्टी करप्शनने ही कारवाई बुधवारी…