Browsing Tag

anti corruption bureau

सांगलीत महापालिकेचा स्वच्छता निरीक्षकाला लाच घेताना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षकाला 1 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी अटक करण्यात आली. प्रशांत कांबळे असे स्वच्छता निरीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी महासभा…

165000 रुपयाची लाच घेताना महावितरणचा अभियंता आणि सहायक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - महावितरण कंपनीची 95 इलेक्ट्रीक विजमिटर देण्यासाठी आणि विद्युत पुरवठ्याचे ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी महावितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंत्याला 165000 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी…

एक लाखाची लाच घेणार्‍या नायब तहसीलदारासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड / गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन - अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडविण्यासाठी एक लाख रूपयाची लाच घेणारा नायब तहसीलदार आणि खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकला आहे. ही कारवाई झाल्यानंतर संपुर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.…

25000 ची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाला 25 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई झाली असून, त्याबाबत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.उपनिरीक्षक मिलन…

2 निवृत्त निबंधकांवर 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बंडगार्डन परिसरातील विशेष निबंधक सहकारी संस्थेचा निबंधक आणि दोन निवृत्त निबंधकांवर 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोक देवराम गिते (वय 36), नंदकिशोर रामचंद्र झिने (वय- 59), सतीश…

3000 हजार रुपयाची लाच घेताना तहसिल कार्यालयातील ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

केडगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शासकीय दाखले तहसिलदार कार्यालयातून मंजूर करून देण्यासाठी 3 हजार रुपयाची लाच घेताना तहसिलदार कार्यालयातील डाटा ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.21) केडगाव तहसिल कार्यालयात…

80 हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - काॅन्क्रीट बंधाऱ्याचे बिल काढण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. प्रल्हाद बळीराम माळी (वय-50, रा. अशोक नगर, वलवाडी ता. जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे…

10000 रुपयाची लाच घेताना शिक्षण विस्ताराधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मंगळवेढा/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - शैक्षणिक संस्थेविरोधात केलेल्या तक्रारीच्या खुलाशाचा अहवाल समाधानकारकरीत्या देण्यासाठी मंगळवेढा पंचायत समितिच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई…

लाच मागितल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल

परभणी : पोलिसनामा ऑनलाइन - दाखल गुन्हा मिटवून घेण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.भानुदास उमाजी…