Pune Anti Corruption | 8000 हजार रुपयाची लाच घेताना विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यासह एक जण अँटी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - नवीन तीन विज मीटरची जोडणी करुन एक ट्रान्सफर करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या (Accepting Bribe) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील (MSEDCL) प्रधान तंत्रज्ञ (Chief Technician) आणि…