Browsing Tag

anti-corruption

ज्यूनि. इंजिनीयरच्या घरावर ‘अ‍ॅन्टी करप्शन’चा छापा ! नोटांचे बंडलं पाहून अधिकार्‍यांची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - झारखंडमधील सेरीकेला-खरसावां जिल्ह्यात ग्रामीण विकास विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्याच्या घरावर एसीबीने धाड टाकून 2.44 कोटी रुपये जप्त केले. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अरविंद कुमार सिंह यांनी याविषयी सांगितले…

PUNE : नागरिकांना लुटणाऱ्या तलाठ्यांवर कारवाईचे विभागीय आयुक्तांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तहसील आणि तलाठी कार्यालयात नागरिकांच्या सर्रासपणे सुरू असलेल्या लुटीविषयी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी गंभीर दखल घेतली असून पथके नेमून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश त्यांनी…

40 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, सरपंचावरही FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नळ पाणी पुरवठा टाकण्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी 40 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी सरपंचावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

10000 लाच घेताना शाळेचा मुख्याध्यापक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा धनादेश देण्याकरीता 10 हजारांची लाच घेताना माध्यमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला. ही घटना (एंबुर ऐरंबी, पो. दुर्वेस, ता. जि- पालघर) येथे बुधवारी (13 नोव्हेंबर) रोजी घडली. या घटनेने…

विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायक 40 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाला आव्हान देण्यात आलेल्या अपीलाचा निकाल 'जैसे थे' लावून देण्यासाठी अप्पर विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायकाला 40 हजार रुपयांची…

काय सांगता ! ‘होय – होय’ आपल्या महाराष्ट्रात ‘टाळू वरचं लोणी’ खाणारे…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहे. एककीकडे हातातोंडाशी आलेले पिक गेले असताना पंचनामा करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या…

2,11,000 ची ‘लाच’ स्विकारताना ‘PWD’ चा सहाय्यक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्वावर शासनाला देण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाचे मुल्यांकन करून प्रमाणपत्र देण्यासाठी 7 लाख 3 हजार रुपयांची लाच मागून 2 लाख 11 हजार रुपयांची लाच स्विकारताना…

50 हजाराची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - चॅपटर केस न करण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई…

5000 ची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व जामीन लवकर होण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपये लाच घेताना नगर तालुका पोलिस ठाण्याचा पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.पोलिस नाईक…

PMC नंतर J&K बँकेत 1100 कोटींचा घोटाळा ! देशभरात ACB कडून 16 ठिकाणी छापे

जम्मू : वृत्तसंस्था - पीएमसी घोटाळा ताजा असतानाच आणखी एक 1100 कोटी रुपयाचा बँक घोटाळा उघडकीस आला आहे. जम्मू-काश्मीर बँकेच्या 1100 कोटी रुपयाच्या कथीत कर्ज घोटाळा प्रकरणात अ‍ॅन्टी करप्शनने (ACB) तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या…