Browsing Tag

anti curruption

३० लाखाची मागणी करुन १० लाखाचा पहिला हप्ता घेणारा ‘भुकरमापक’ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीच्या झालेल्या मोजणीची प्रत (नकाशा) देण्याकरिता 30 लाखाच्या लाचेची मागणी करून लाच म्हणून 10 लाखाचा पहिला हप्‍ता घेणार्‍या भूमिअभिलेख कार्यालयातील मालवण येथील भुकरमापकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने…

पुणे अ‍ॅन्टी करप्शनचा धडाका सुरूच, महिला तहसीलदाराच्या अटकेने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आंबेगाव येथील तहसीलदार सुषमा पैकेकरी यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून अटक केली. तहसीलदार सारख्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यावर पुणे जिल्ह्यातील अ‍ॅन्टी करप्शनने केलेली…

पोलिस ठाण्याच्या आवारातच ५० हजाराची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जप्‍त केलेली वाहने सोडविण्यासाठी 1 लाख 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 1 लाख रूपयांवर तडजोड झाल्यानंतर पहिला हप्‍ता म्हणून 50 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या…

१० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करु नये, म्हणून १० हजार रुपयांची लाख घेणाऱ्या नालासोपारा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.सिद्धेश सुरेश शिंदे (वय ३२, रा. स्काय हाईट,…

पोलिस चौकी समोरच 8 हजाराची लाच घेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी आणि ते प्रकरण मिटविण्यासाठी 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 8 हजार रूपये लाच म्हणून स्विकारणार्‍या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (सोमवारी) रात्री रंगेहाथ…

लाचखोरीची हद्दच झाली ! ‘त्या’ अधिकाऱ्याने चक्क मागितला ‘व्हिस्कीचा खंबा’ अन्…

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अहवाल देण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्याने चक्क व्हिस्कीचा खंबा, ३ बिअरच्या बाटल्या लाच म्हणून मागितल्या. बाटल्याही आल्या, पार्टीला रंग चढणार आणि पेग रिचवणार तेवढ्यात अँटी…

५ हजाराची ‘लाच’ घेताना महिला वैद्यकिय अधिकारी, परिचर ‘अँटी करप्शन’च्या…

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व परिचराला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.डॉ. जयश्री ठाणसिंग ठाकूर (वैद्यकिय अधिकारी वर्ग ३, गट-ब, प्राथमिक…

१,००,००० लाखाची लाच स्विकारणारा GSTचा विक्रीकर अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्यापार्‍याचे बंद केलेले बँक खाते (सील) परत चालु करून देण्यासाठी दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून एक लाख रूपयाची लाच स्विकारणार्‍या जीएसटीच्या विक्रीकर अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी…

तलाठ्यास अटक : शेतजमिनीचा फेर ‘ऑनलाइन’ करण्यासाठी १ हजाराच्या लाचेचे…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शेतजमिनीचा फेर ऑनलाइन करून दिल्याबद्दल बक्षीस म्हणुन एक हजाराच्या लाचेची मागणी करून ती लाच स्विकारणार्‍या तलाठयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा…

पुण्यात १५ हजार रुपयांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हडपसर येथील मत्स्य व्यवसाय केंद्राच्या मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.जनक मल्हारी भोसले (वय ५४, रा. कुबेरा संकूल, हडपसर) असे पकडण्यात आलेल्या…