Browsing Tag

anti curruption

२० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावच्या सरपंचाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.धर्मराज गोपाळ राठोड (वय ४६ पद - सरपंच,…

ACB TRAP : ‘त्या’ दोन ‘पंटरां’कडून ‘पावरबाज’ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत कार्यरत असल्याचे सांगून १ लाख ६ हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनने अटक केलेल्या त्या दोन पंटरांनी गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचे नाव घेतले आहे. त्यांनी नाव घेतलेला…

अ‍ॅन्टी करप्शनच्या सापळ्याचा संशय आल्याने फलटणच्या DySp ने केले ‘हे’ कृत्य

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - फलटणच्या लाच प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फलटणचे डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या सापळ्याचा संशय आल्याने रक्कम न स्विकारता तक्रारदारालाच आपल्या गाडीतून पळवून नेले. त्यानंतर…

६० हजाराची लाच घेताना वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - खुलताबादचे नायब तहसीलदार यांच्याकडील दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका वकिलाला रंगेहाथ पकडले. शरद विठ्ठलराव भागडे (वय ३५, रा. सातारा…

फलटण DySp च्या घराची झाडाझडती ; संपूर्ण पोलीस दलात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - दीड लाखांहून अधिक लाच मागितल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने फटलणचे डिवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना ताब्यात घेतले. ऐन निवडणूकीच्या धामधूमीत डीवायएसपी दर्जाचा अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीने ताब्यात…

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजारांची लाच घेणारे ‘ते’ दोन…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस कर्मचारी असल्याचे भासवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळणारे २ पंटर १ लाख ६ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. अन्टी करप्शनच्या पथकाने दोघांना चिखली येथील हॉटेल श्री परिवार येथे…

२५ हजारांची लाच स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - अवैध वाळू वाहतुक केल्याप्रकऱणी कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा रायटर असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या चालकाला  अ‍ॅन्टी करप्शन पथकाने रंगेहात पकडले.…

३ लाखाच्या लाच प्रकरणी सहाय्यक निरीक्षकासह चौघे पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगावच्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने सन २०१७ साली लाच प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची १० दिवसाची पोलिस कोठडी न घेण्यासाठी तसेच कथीत मालमत्‍तेची चौकशी न करण्याच्या मोबदल्यात 3 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी एका…

अडीच लाखांची लाच घेताना महापालिकेचे २ सुपरवायझर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - टेरेसवर केलेले बेकायदार बांधकाम पाडू नये, यासाठी साडेतीन लाखांपैकी अडीच लाख रुपये घेताना महापालिकेच्या २ सुपरवायझर व मुकादमला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. महेश कांबळे, धीरज कांबळे (सुपरवायझर,…

80 हजाराची लाच घेणारा गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हयात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडे 1 लाख 35 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 80 हजार रूपयाची लाच स्वतःच्या मारूती वॅगनार कारमध्ये स्विकारणारा ठाणे गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार अ‍ॅन्टी…