बापानेच कापलं मुलीचं मुंडकं, मुंडकं घेऊन पोहचला थेट पोलीस ठाण्यात
हरदोई/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या 17 वर्षाच्या मुलीचं मुंडकं कापून धडा वेगळं केलं. एवढ्यावर तो थांबला नाही तर मुलीचं कापलेलं मुंडकं घेऊन थेट पोलीस…