Pune Crime News | स्टेज कोसळून चार महिला जखमी प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल; गणेश पेठेतील पांगुळ…
पुणे : Pune Crime News | दही हंडी (Dahi Handi) कार्यक्रमासाठी गणेश पेठेतील पांगुळ आळी येथे लायटिंग करण्यासाठी लावलेला लोखंडी पाईपचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी झाल्या. या प्रकरणी मंडळाच्या पदाधिकार्यांबरोबरच चौघांवर पोलिसांनी गुन्हा…