Browsing Tag

Apple Saraswati Hospital

डॉक्टरांचा गंभीर हलगर्जीपणा : शस्त्रक्रियेनंतर सर्जिकल ब्लेड तरुणाच्या शरीरातच राहिल्याने मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूरमधील एपल सरस्वती हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने तरुणाचा जीव घेतला आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांनी सर्जिकल ब्लेड त्याच्या शरीरात राहिले आणि त्याचा जीव गेला.वसीन अस्लम गजबर (वय ३०,…