Browsing Tag

Apurvi Chandela

भारताची ‘ही’ महिला नेमबाज ठरली जगात नंबर वन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताची महिला नेमबाज अपूर्वी चंडेलाने १० मी. एअर रायफल स्पर्धेच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे. या क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावर भारताचीच अंजुम मोदगिल आहे. ट्विटरवरुन अपुर्वीने ही माहिती शेयर केली आहे.…