Pune PMC News | Pune G20 Summit साठी सुशोभिकरणाच्या नावाखाली कोट्यवधींची विदेशी झाडे आणि कुंडयांची…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | एकिकडे नदीकाठ सुधार योजनेसाठी शेकडो विदेशी प्रजातीच्या वृक्षांची कत्तल करण्याचे नियोजन आणि दुसरीकडे जी २० च्या (Pune G20 Summit) निमित्ताने रस्ते सुशोभीकरणासाठी विदेशी प्रजातीची झाडे आणि कुंडयांच्या…