Browsing Tag

Army Daredevils

२६ जानेवारीला प्रथमच महिला लष्करी अधिकारी करणार बाईक स्टंट

वृत्तसंस्था : सामाजिक,राजकिय,आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात आज महिला काम करीत आहेत. येत्या २६ जानेवारी ला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत होणाऱ्या परेड मध्ये मोटारबाइक स्टंट करणाऱ्या पथकात प्रथमच महिलांचा समावेश होणार आहे.…