Browsing Tag

Arogya Administration

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! ‘कोरोना’ वॉरियर्सच्या जेवणात निघाले झुरळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रुग्णाच्या सेवेत अनेक कोरोना वॉरियर्स रात्रंदिवस काम करत आहेत. कोरोना रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या या कोरोना वॉरियर्सच्या जेवणामध्ये झुरळ आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे.…