Browsing Tag

arreste

पिंपरी : गुन्हे शाखेच्या युनिट एकने 2 गुन्हेगारांना केली अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - दरोडा आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. ई-या उर्फ वीरू अमन्ना धोत्रे (19, रा. कासारवाडी, भोसरी), स्वप्नील सतीश गुरव (19, रा. भोसरी) अशी अटक…

गुऱ्हाळ चालकांना लुटणारा बनावट CBI अधिकारी यवत पोलिसांच्या जाळ्यात

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - आपण सीबीआय अधिकारी आहोत असे सांगून गुऱ्हाळ चालकांना लुटणारा सराईत गुन्हेगार सर्फराज कलिंदर तडवी (रा.दौंड, जि.पुणे) याला यवत पोलिसांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक केली…

महिलेची पर्स घेऊन पसार झालेला रिक्षाचालक २४ तासाच्या आत जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षा प्रवासानंतर महिला रिक्षात पर्स ठेवून भाडे देत असताना पर्स घेऊन रिक्षासह पसार झालेल्या रिक्षालाचालकाला खडक पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पर्ससह पर्समधील सोन्याचे मंगळसुत्र रोख…

७ कोटींच्या कोकेनसह परदेशी तरुणीला विमातळवर बेड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोकेनची तस्करी करणाऱ्या एका २० वर्षीय ब्राझिलियन तरुणीला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन अटक करण्यात आली. तिच्याकडून सात कोटी रुपयांचे सव्वा किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई केंद्रीय अंमली…

अश्लील चित्रीकरण करणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - बाथरुममधील महिलेचे अश्लिल चित्रीकरण करणाऱ्या एका ३४ वर्षीय आयटी इंजिनीअरला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आयटी इंजिनीअरने बाथरुमच्या खिडकीतून मोबाईलमध्ये चोरुन अश्लिल चित्रीकरण केले होते. हा प्रकार…

मोदी भेटीचा हट्ट धरणाऱ्या तृप्ती देसाई पुण्यात ताब्यात 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भूूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत.…

शिरसी ग्रामस्थांकडून पोलीस अधीक्षकांचा सत्कार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइनशिराळा तालुक्यातील शिरसी येथील दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून त्यातील मुद्देमाल परत दिल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांकडून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांचा सत्कार करण्यात आला.…

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे दोन अल्पवयीन पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइनमौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या १५ आणि १६ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांना अंलकार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांनी निगडी,…

‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणात आणखी दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनप्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या संशयावरुन १८ वर्षाच्या तरुणाचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आला होता. तरुणाचा खून केल्यानंतर मृतदेह पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी चार…

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला २ लाखांची लाच घेताना अटक

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या पंतप्रधान मोदींच्या घोषणेला भाजपकडूनच हरताळ फासला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यास दोन लाख रुपयांची लाच घेताना…