home page top 1
Browsing Tag

arrested

विधानसभा 2019 : परराज्यातून महाराष्ट्र्रात आणलेली 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून ही रणधुमाळी रंगात येण्याआधीच कांदिवलीत नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड परराज्यातून मुंबईत आणण्यात आली असून या कारवाईमुळे…

खून प्रकरणातील चार आरोपी 24 तासात अटकेत 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीला फोन करुन, सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात असणाऱ्याचा, पती आणि नातेवाईकांनी कट आखून खून केला. या गुन्ह्यातील चौघाना गुन्हे शाखा युनिट पाच आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी 24 तासात अटक केली.किस्मतकुमार…

सांगलीत युवकाकडून 21 डीएसेलार कॅमेरे जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - महागडा कॅमेरा भाड्याने घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या युवकास अटक करण्यात आली. ऋत्विक नितीन शिंदे (वय 22, रा. समृद्धीनगर, कुपवाड) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून 8.50 लाखांचे 21 डीएसेलार कॅमेरे…

सराईत गुन्हेगारास अटक; पिस्तूल आणि काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.सागर सुदाम परदेशी (26, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. जि. पुणे), असे अटक केलेल्या…

उरुळी कांचनमध्ये आणखी एकास गावठी पिस्तुलासह अटक, LCBची कारवाई

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुरक्षितता कायम रहावी यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याची सूचना दिली. त्यावर गुन्हे अन्वेषण…

4000 ची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बेलापूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे स्टॉल सुरू करण्यासाठी मासिक 4 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना रेल्वे पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज दुपारी नगरच्या पथकाने ही कारवाई केली.वैजनाथ…

पुण्यात पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्हिआयपी बंदोबस्तादरम्यान पोलीस निरीक्षकालाच शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार आज (शुक्रवार) दुपारी येरवडा येथे घडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार पॉडीचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी यांच्या…

पुण्यात खून करून लोणी काळभोर येथे मृतदेहाची विल्हेवाट, वरवंडच्या दोघांसह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - संगमवाडी येथील एका तरुणाचा दगडाने ठेचून खुन करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या तिघा जणांना लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. हा प्रकार वाघोलीकडून थेऊरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे पावणेचार…

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारु तस्करी करताना NCP चा नगरसेवक गजाआड

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुची तस्करी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दिपक जैस्वाल असे या नगरसेवकाचे नाव असून तो चंद्रपूर नगर परिषदेचा माजी…

वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे निगडी पोलिसांकडून अटकेत

पुणे/निगडी : पोलीसनामा ऑनलाइन - रहदारीच्या ठिकाणी अडथळा ठरणारी वाहने बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून निगडी वाहतूक शाखेत कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना तळवडेतील त्रिवेणीनगर चौकात घडली. या…