Browsing Tag

arun jaitley

मनरेगात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार : विजय वडेट्टीवार यांचा आरोप

गडचिरोली : पोलीसनामागडचिरोली जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कुशल आणि अकुशल कामावर ज्या प्रमाणात खर्च होणे…

पेट्रोलच्या वाढत्या दरावरुन भाजपा ट्रोल

मुंबई:  पोलीसनामा ऑनलाईनवाढत्या इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करणा-या काँग्रेसने आता सोशल मीडियावर देखील सरकारला घेरण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या देशव्यापी बंदनंतर भाजपाने ट्विटरवर पेट्रोल, डिझेल दरवाढीबद्दलची…

रुपया घसरला तरी घाबरू नका : अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्थारुपयाची किंमत घसरण्यामागे देशांतर्गत कारणे नसून आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत्या मूल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. दिल्लीत कॅबिनेट…

राफेल डील प्रकरणातील आरोप जेटली यांनी फेटाळले

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराफेल लढाऊ विमान खरेदीवरुन काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य बनवले असून देशभर या सरकार विरोधात मोहीम उघडलेली आहे. सरकारच्या वतीने प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली वादात उतरले असून काँग्रेसने…

अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडून जीएसटीत कपातीचे संकेत

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्थाजीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्‍त जीएसटीबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी समाधान व्यक्‍त केले असून त्यांनी यापुढे जीएसटीच्या स्लॅबमध्ये आणखी कपात करून सरकार नागरिकांना मोठया प्रमाणात दिलासा देणार…

अरुण जेटली यांनी केली इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना

नवी दिल्ली: वृत्तसंस्थाआजच्या दिवशी १९७५ साली माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती .आज देशात भाजपचे सरकार आहे. आजचा दिवस भाजपाद्वारे काळा दिवस म्हणून पळला जात आहे. असे असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली…

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज (दि. १४) मे ला 'अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था' म्हणजेच एम्स येथे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. जेटली यांचे वय (६५) असून ते उपचारासाठी शनिवारी (दि. १२)…

चलनाची अनपेक्षितपणे मागणी वाढल्याने तुटवडा : अरूण जेटली

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठाअचानक चलनाच्या मागणीत वाढली आहे. त्यामुळे तात्पुरती चलनाची टंचाई निर्माण झाली असून यावर त्वरित उपाय करण्यात येईल, अशी माहिती वित्तमंत्री अरूण जेटली यांनी दिली. देशातील पाच राज्यांमध्ये नोटाबंदीच्या काळाप्रमाणे…

‘आयुष्मान भारत’ योजनेला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील गरीब कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्यविमा देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा…