अरुण शौरी यांच्या विरूद्ध FIR चा आदेश, ‘भ्रष्टाचार’ आणि ‘फसवणूकी’चे आरोप
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्याविरूद्ध एफआयआरचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्यामार्फत अरुण शौरीविरूद्ध भ्रष्टाचार आणि फसवणूकीच्या प्रकरणात एफआयआर नोंदविण्याचे…