‘अब की बार ठाकरे सरकार’ ! ‘हे’ दिग्गज नेते देखील आजच मंत्रिपदाची शपथ घेणार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा…