Browsing Tag

Arvind Pandey

उत्‍तराखंड : भाजप नेते, शिक्षणमंत्र्याच्या मुलाचा मृत्यू

देहरादून : वृत्तसंस्था - मित्राच्या लग्नाला जाताना कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात उत्तराखंडमधील भाजपा नेते आणि मंत्री अरविंद पांडे यांच्या मुलाचा मृत्यू झाला. अंकुर अरविंद पांडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हा अपघात आज…