Browsing Tag

Ashadi Ekadashi

सह्याद्री पर्वत पार करून शिवरायांच्या पादुका पंढरपूरला नेल्या, FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही कोणतीही पूर्व परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडहून पंढरपूरला नेणं तीन जणांना चांगलेच महागात पडले आहे. या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला ‘कोरोना’मुक्त कर ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं…

पंढरपूर, दि. 1 जुलै :  महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे…

जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्व

पोलीसनामा ऑनलाइन - लाखो लोक आळंदी ते पंढरपूर विठ्ठलनामचा गजर करीत चालत येतात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. भक्तीचा कळसाध्याय मानली जाणारी आषाढी एकादशी येत्या बुधवारी (१ जुलै) रोजी साजरी होत आहे. (या वर्षी मात्र कोरोना संसर्गाच्या…

आषाढी एकादशी : पंढरपुरात येण्यास केवळ ‘या’ 9 पालख्यांना मिळाली परवानगी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरीची वारी ही वारकऱ्यांचे जीवन असून पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती आषाढी यात्रेसाठी पंढरीत भाविकांना येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या धार्मिक पुज्या…

पंढरपुरात उद्या दुपारी 2 वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी !

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीसाठी वारकरी जमा होउ नये यासाठी पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे…