Browsing Tag

Ashish Pandey

तरुणीवर बंदूक रोखणाऱ्या खासदार पुत्राचे अखेर आत्मसमर्पण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तरुणीवर बंदुक रोखणाऱ्या आशिष पांडेने पटियाला हाऊस कोर्टात आत्मसमर्पण केले आहे. मात्र आशिष पांडेने जामिनासाठी याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे सध्या आशिषला पोलिसांच्या ताब्यात…