Browsing Tag

Ashleel Sparsh

धक्कादायक ! भाजपाच्या ‘या’ नेत्याला बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. या नेत्यावर एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आसामच्या हजोई जिल्ह्यातील ही घटना आहे. या आरोपी नेत्याचे नाव कमरुल हक चौधरी असे असून हजोई…