Browsing Tag

Ashok Chakra

संतापजनक ! शौचालयात महात्मा गांधी, अशोक चक्राची प्रतिमा असलेल्या टाईल्स

बुलंदशहर : वृत्तसंस्था - एक संतापजनक प्रकार बुलंदशहर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. स्वच्छ भारत अभियानात बांधण्यात आलेल्या शौचालयात चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, अशोक चक्राच्या प्रतिमा असलेल्या टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. या मुळे खळबळ उडाली…

दहशतवाद सोडून सैन्यात भरती झालेल्या त्या सैनिकास अशोकचक्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दहशतवादासारखा नापाक मार्ग सोडलेल्या एखाद्या जवानाचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे. लान्सनायक नाझीर वाणी यांचा मरणोत्तर अशोकचक्र पुरस्काराने सन्मान होणार आहे.…