Browsing Tag

ashok morale

पुणे : चैन स्नॅचिंग अन् वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला पकडले, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात चैन स्नॅचिंग आणि वाहन चोर्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 18 गुन्ह्यांची उकल करत साडे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शब्बीर जावेद जाफरी…

नायजेरियन तरुणाकडून साडेसहा लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियन तरुणाला पकडून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. मिचेल एडिसन जान (रा़ वर्कतुंड आंगन, मोर्या पार्क, पिंपळे गुरव) असे…

पुणे वाहतुक शाखेतील ११ पोलीस निरीक्षकांच्या (PI) नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन पुणे वाहतुक शाखेतील ११ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश गुरुवारी (दि.१२) पोलीस उपायुक्त वाहतुक अशोक मोराळे यांनी काढले. पोलीस निरक्षकांचे नाव आणि त्या पुढील…

समलैंगिकतेच्या निर्णयाची सुनावणी पुढे ढकलली 

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाईनसमलैंगिक संबंधांविषयी सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण समलैंगिक संबंधाविषयीचे कलम ३७७ वर पुढील सुनावणी येत्या 17 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार आहे. समलैंगिकतेतील…

सोशल मिडीयाच्या मायानगरीत संवेदनांचा लोप

पोलीसनामा आॅनलाईन अशोक मोराळेकार चालवताना इन्स्टाग्रामवर लाइव्ह करण्याच्या नादात काल पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. कार चालवत असताना सोशल मिडीयाचा उपयोग करुन आपल्या कारचा वेग मित्रांना दाखवण्याची हौस या तरुणाच्या जीवावर…

‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’तील बहाद्दरांना दंडाचा ‘डोस’

अशोक मोराळे/ज्ञानेश्वर फड पुणेः पोलीसनामा आॅनलाईनशहरात हल्ली दारु पिऊन गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्राॅसींग आेलांडणे यांसह अन्य वाहतूकिच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून…

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून नाकाबंदीद्वारे सव्वा कोटींचा दंड वसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन शहरामधील बेशिस्त वाहनचालकांवर तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने लक्ष (सीसीटीव्ही) ठेवले जाते. बेसावधपने वाहन चालवून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना एसएमएसव्दारे दंडाची पावती पाठवली जाते. अशा वाहनचालकांना विशिष्ट तारखेत दंड…

नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे – वाहतूक उपायुक्त पुणे शहर

पुणेः पोलीसनामा आॅनलाईननगरसेविका ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्या विकास निधीतून प्रभात रोड गल्ली क्र. 8 या ठिकाणी वाहतूक दिव्यांचे उद्घाटन वाहतूकशाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्यावरील वाढती वाहतूक पाहता…

पुणे वाहतूक शाखा लवकरच शाैक्षणिक संस्थेत हेल्मेट उपक्रम राबविणार

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनहेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघातात काॅलेजच्या तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. दिवसेदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याला कोठेतरी रोखले पाहिजे या संकल्पनेतून पुणे वाहतूक शाखेचे…