Browsing Tag

assaulted

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला बेदम मारहाण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - दोघांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्सटेबलला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काकबुक्की केल्याचा प्रकार वागळे इस्टेट येथे समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अशफाक शेख (वय २०,…

शेटफळ हवेलीमध्ये तलवार कोयत्याने हल्ला करून तीघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर तालुक्यातील माैजे शेटफळ हवेली येथिल नाना कदम यांचे घराजवळ वाढदिवसात  बाचाबाची झाली होती. त्या कारणावरून दहा जनांच्या टोळक्याने एकावर तलवार, सुर्‍याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

पंढरपुरात विद्यार्थीनींवर बलात्काराच्या दोन घटना, शिक्षक आणि शेजाऱ्याचे कृत्य

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन विद्यार्थीनींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने पंढरपूर हादरून गेले आहे. एका घटनेत नराधम शिक्षकानेच हे कृत्य केले असून गुरुशिष्याच्या नात्याला काळिमा फासला आहे. इयत्ता नववीत शिकत असलेल्या…

पतीच्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईनलाकडी दांडक्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील निवसर सडा येथे घडली. खून झालेल्या महिलेचे नाव सरिता गंगाराम धाडवे असे आहे. या…

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या वडिलांवर हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनरस्त्यावरुन जाणाऱ्या अल्पवयीन तसेच महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आपले शिक्षण बंद होईल, या भितीने अनेक कुटुंबातील मुली हे प्रकार आपल्या घरी सांगत नाही. ज्या धाडस करुन घरी…

किरकोळ कारणावरून चिमुकल्याचा गळा चिरणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनपाचवीत शिकणाऱ्या आशुतोष वाबळे चिमुकल्याचा किरकोळ कारणावरून विळ्याने गळा चिरण्यात आला होता. ही घटना २०१३ मध्ये कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे घडली होती. या प्रकरणातील मुख्यआरोपी गणेश वाबळे याला कोपरगाव जिल्हा…

शिवाजीनगर बसस्थानकावर बस चालकाला प्रवाशांकडून मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणावरुन आंदोलन कर्त्यांकडून एसटी बसला टार्गेट केले जात आहे. आदोलनादरम्यान एसटी बसेसची तोडफोड करुन जाळण्यात आल्या. त्यामुळे एसटी महामंडळाने काही ठिकाणच्या फे-या रद्द केल्या. महामंडळाने नाशिकच्या फे-या…

पुण्यातील  उरुळीकांचन येथे व्यापारी आणि आंदोलनकर्त्यांदरम्यान मारहाण 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे.  राज्यातील विविध ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा समाजातर्फे आज हवेली बंद चे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान हवेली…

नागपुरात मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य समजून जमावाकडून महिलेला मारहाण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनराज्यात मुले पळवून नेणाऱ्या टोळीतील व्यक्ती  समजून निर्दोष व्यक्तीना  मारहाण केल्याचे प्रकार थांबायलाच तयार नाहीत. धुळ्याचा याच अफवांवरून पाच जणांची हत्या झाल्यानंतर नागपुरात देखील पारशिवनी इथे जयश्री…

पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची मुंडके छाटून क्रूरपणे हत्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे राजपाल बिल्डर यांच्या मोकळ्या प्लॉटवर कंपाउंड लगतच्या खड्ड्यात  दिनांक १९ जून रोजी शीर कापलेले अर्धनग्न धड सापडले होते.  ज्या अवस्थेत हे धड मिळाले होते त्यावरून अज्ञात इसमांनी…