Browsing Tag

Assembly elections 2019

अमित शहांचं राहुल गांधींना ‘ओपन चॅलेंज’, कलम 370 पुन्हा आणुन दाखवाचं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांना एक आव्हान दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रचारासाठी आलेल्या…

निकालानंतर ‘मातोश्री’समोर येऊन कायमची तोंडं बंद करेन, नारायण राणेंचा शिवसेनेला…

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूक होऊ दे त्यानंतर मातोश्रीसमोर येऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राणे गप्प बसतील असे कोणाला वाटत…

मुख्यमंत्र्यांनी फसवल्याची राणेंकडून कबुली !

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलं. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिली असून अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी…

विधानसभा 2019 : पुण्यात ‘महापौर’ विरुद्ध ‘गटनेता’ रंगणार सामना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस ने विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बहुचर्चित कसबा मतदार संघातून नगरसेवक अरविंद शिंदे तर शिवाजीनगर मतदार संघातून माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांची उमेदवारी जाहीर केली. शिंदे यांच्या…

विधानसभा 2019 : मनसे विधानसभा लढवणार, पहिला उमेदवार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे रिंगणात उतरणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने आपले…

पुण्यात शिवसेनेत ‘खदखद’, काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - युतीचे निश्चित झाले...जागा वाटपही ठरले.. पडद्या आडून उमेदवारही जाहीर होतं आहेत...पण संपुर्ण शहरात आठ पैकी एकही जागा नाही. पूर्वी सत्तेत मोठ्या भावाची भूमिका आणि विधानसभेत किमान पुण्यात समसमान जागा वाटपात भाजप ने…

विधानसभा 2019 : परराज्यातून महाराष्ट्र्रात आणलेली 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून ही रणधुमाळी रंगात येण्याआधीच कांदिवलीत नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड परराज्यातून मुंबईत आणण्यात आली असून या कारवाईमुळे…

उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चावर जिल्‍हा प्रशासनाचे बारीक लक्ष : जिल्‍हाधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चावर जिल्‍हा प्रशासनाचे बारीक लक्ष असून त्‍यासाठी विविध पथके कार्यरत करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात…

युतीची काळजी करू नका, लवकरच संयुक्त पत्रकार परीषदेत जाहीर करू : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेसोबत युतीची काळजी करू नका. लवकरच संयुक्त पत्रकार परीषदेत जाहीर करू असे स्पष्ट करत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब केले.पुण्यातील ढगफुटीच्या दुर्घटनेनंतर आज…

विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी, शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांनं सांगितलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीचे जागावाटपाचे घोडे अडले आहे. अद्याप जागावाटप न झाल्याने शिवसेनेचे नेते स्वबळाची भाषा करू लागले आहेत. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पुन्हा एकादा स्वबळावर…