Browsing Tag

Assistant Commissioner Prithviraj Chavan

होम क्वारंटाईन असलेले ‘कोरोना पॉझिटिव्ह’ फिरताहेत ‘गावभर’; मुंबईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह असताना होम क्वारंटाईन असलेले दोघे जण घरात न थांबता गावभर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात आढळून आला. या शिवाय त्यांनी हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन घेण्यास नकार दर्शविला होता. अशा दोघांवर मुंबई…