Browsing Tag

Assistant Commissioner

UPSC : मुलाखतीत विचारलं हिंदू-मुस्लिमांमध्ये कोणाला साथ देणार ? ‘या’ उत्तरामुळं झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - UPSC परीक्षेची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर प्रत्येकाला एक मुलाखत द्यावी लागते यावेळी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चालू घडामोडींवर देखील प्रश्न विचारले जातात. 2017 मध्ये 350 व्या रँक ने पास झालेल्या…

अबब ! असिस्टंट कमिश्नरकडे सापडलं 150 कोटींचं ‘घबाड’

इंदौर : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशच्या अबकारी विभागात सहाय्यक आयुक्त पदावार असलेल्या अलोक खरे याच्याकडे कोट्यावधींची नाहीतर अब्जावधींची संपत्ती सापडली आहे. हा सगळा काळा पैसा आहे. अलोख खरेशी संबंधित पाच ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी धाडी टाकल्या…

मिरजेत अतिक्रमण काढताना सहायक आयुक्तांना मारहाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - मिरज शहरातील माधव थिएटर परिसरात अतिक्रमण काढताना दोघांनी महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण केली. यामध्ये सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.…

राज्यातील १०१ पोलिस उप अधीक्षक (DySp) / सहाय्यक आयुक्‍तांच्या (ACP) सर्वसाधारण बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य पोलिस दलातील तब्बल 101 सहाय्यक पोलिस आयुक्‍त तथा पोलिस उप अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश आज (गुरूवारी) काढण्यात आले आहेत.बदली झालेल्या सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उपाधीक्षकांचे नाव…

अप्पर अधीक्षक, सहाय्यक आयुक्‍त, पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- राज्य गृह विभागाने आज (बुधवारी) 3 आयपीएस अधिकार्‍यांसह 2 पोलिस उपायुक्‍त / अप्पर अधीक्षक, सहाय्यक आयुक्‍त आणि 10 हून अधिक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश आज निर्गमित करण्यात आले…

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात आणखी एका सहाय्यक आयुक्‍तांची बदली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात आणखी एका सहाय्यक पोलिस आयुक्‍तांची बदली करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणारे गणपतराव एस. माडगुळकर यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात बदली करण्यात आली आहे.…

कायदा सल्लागार व अतिरिक्त कायदा सल्लागार पदाचा अतिरिक्त पदभार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड महापालिकेतील कायदा सल्लागार व अतिरिक्त कायदा सल्लागार या पदांचे अधिकारी सेवानिवृत्त  झाल्याने त्या पदाचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, स्मिता झगडे…

औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला ५ हजारांची लाच घेताना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनमेडिकल दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी पाच हजारांची लाच घेताना औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्तास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.२८) सायंकाळी विजयनगर चौक परिसरात…

पुणे शहर पोलिसांकडून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक वर्ग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयासाठी पुणे शहर पोलिसांकडून सत्तावीस पोलीस अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये एक सहायक आयुक्त आणि २६ पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.  हे  आदेश…

पुण्यात आणखी एका सहाय्यक आयुक्‍तांची (एसीपी) बदली

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनपुणे पोलिस आयुक्‍तालयात आणखी एका सहाय्यक पोलिस आयुक्‍तांची बृहन्मुंबई येथून बदली करण्यात आली आहे. किशोर प्रभाकर नाईक असे सहाय्यक पोलिस आयुक्‍तांचे नाव आहे. किशोर नाईक यांची बृहन्मुंबई येथे सहाय्यक आयुक्‍त…