Pune Crime News | गुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तब्बल 13 गुन्हे दाखल असलेल्या तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट-4 च्या पथकानं येरवडा गावठाण (Yerawada Gaothan) परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता हस्तगत करण्यात आला आहे. तडीपार काळात देखील तो शहरात फिरत…