Pune Crime News | 4 वर्षाच्या मुलीवरील अत्याचार करणार्याला नागरिकांनी पकडले
पुणे : Pune Crime News | घराबाहेर खेळत असलेल्या ४ वर्षाच्या मुलीला तो बाहेर घेऊन गेला. तेथे असलेल्या बसखाली तिला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही ४ वर्षाची मुलगी ओरडली. तिचा आवाज ऐकून लोकांनी त्या नराधमाला पकडले.…