Pune Crime News | मावस भावाला सत्तूरचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड चोरली; घोरपडे पेठेतील घटना
पुणे : Pune Crime News | दुकानात असलेल्या मावस भावाला सत्तूरचा धाक दाखवून शिवीगाळ करुन गल्ल्यातील १५ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेण्यात आले. (Pune Crime News)याबाबत सोहेल नईम शेख (वय २५, रा. भिमपूरा, कॅम्प) यांनी खडक पोलीस ठाण्यात…