Browsing Tag

Assistant Police Inspector

१० हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरिक्षक जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले. पांडुरंग गणपत पिठे (वय ३८, रा. सहायक पोलीस…

पोलिस ठाण्यात 20 हजाराची लाच स्विकारणारा सहाय्यक निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सांगली / जत : पोलीसनामा ऑनलाइन - फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपींना अटक करण्यासाठी आणि फसवणुकीची रक्‍कम परत मिळवुन देण्याकरिता 20 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षकास पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडण्यात आले आहे.…

बलात्कार प्रकरणी तडजोड भोवली ; पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकावर गुन्हा दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईनबलात्कारा सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उशिरा दाखल केला तसेच बलात्कारातील आरोपी आणि फिर्यादीमध्ये तडजोड करून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूर पोलिस आयुक्‍तालयातील जेलरोड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक…

नांदेड डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन नांदेड जिल्ह्यात चोरी चे प्रमाण वाढले असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली. यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज व रोख चोरट्यांनी लंपास केला…

‘त्या’ सहायक पोलीस निरीक्षकाला नियंत्रण कक्षाशी केले संलग्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनहोस्टेल मध्ये राहण्यास असलेल्या आयटीच्या तरुणीचा विनयभंग झाला असताना हिंजवडी पोलिसांनी गाफीलता दाखवली. आरोपीला शोधण्याचे काम करण्याऐवजी पीडितानाच त्रास देण्याचे काम केले. यामध्ये संबंधीत सहायक पोलिस…

पोलिसांना अतिप्रदान झालेल्या रक्‍कमेची वसुली करता येणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य पोलिस दलातील पोलिस नाईक, पोलिस हवालदार आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) यांना अतिप्रदान झालेल्या रक्‍कमेची वसुली करू नये असे परिपत्रक विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी काढले असून…

सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलीस जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनदूध बंद आंदोलन सुरू असल्याने गस्तीवर असताना महामार्गावर सुसखिंड येथे अपघात झालेल्या तरुणाला मदत करायला थांबलेल्या पोलिसांच्या गाडीला धडकून अपघात झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले…

एक लाखाची लाच स्विकारताना सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसासवड येथील न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात जामीन मंजुर होण्यासाठी मदत करण्याकरिता दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून एक लाख रूपयाची लाच स्विकारताना सासवड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एकाला लाचलुचपत…

कोल्हापूर परिक्षेत्रात १३ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर कोल्हापूर परिक्षत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी (दि. २५) १३ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या…

राज्यातील ३६१ सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API) बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य पोलीस दलातील ३६१ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश आज ( बुधवार) रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कोठून कोठे बदली झाली हे…