Browsing Tag

Assistant Police Sub-Inspector

MPSC Exam | PSI पदांची निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी केली झटपट जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - MPSC Exam | परीक्षांच्या तारखा आणि निकाल यावरून विद्यार्थांचा कायमच तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो, परंतु परीक्षा झाल्यावर लगेचच काही तासांतच त्याचा निकाल हाती येत असेल तर? तुम्ही बरोबर वाचताय. काही काळापासून…

Pune Police News | ‘कोरोना’ संकटकाळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय –…

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Pune Police | 'कोरोना' विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी (Police) जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री…

२५ हजाराच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला २ वर्षाची शिक्षा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - तक्रारदारांच्या बाजूने म्हणणे (से) देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ११ हजार रुपये स्विकरल्या प्रकरणी सिंदखेड येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर शेख हानीफ याला दोन वर्षांचा कारावास आणि चार हजार रुपयांच्या…

५०० रुपयाची लाच स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन- रजा रोखीचे बिल मंजुरीसाठी ५०० रुपयाची लाच स्विकारताना राज्या राखीव पोलीस बल गट क्र.६ धुळे येथील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास…

१५०० हजार रुपयाची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - दारु धंदा सुरु करण्यासाठी लाचस्वरुपात हप्ता घेणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला हिंगोली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सेनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली…

लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षका विरुद्ध गुन्हा दाखल 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन-पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धुळे तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिपीन बाबुराव चौधरी (वय-५७) याचे विरोधात लाच लुचपत…

मंत्रालयात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमंत्रालयात एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने या कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. सक्तीने सेवानिवृत्त केल्यामुळे आपल्यावर…

वॉकीटॉकी वर ‘तर्रर्र’….सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगैरवर्तन, बेशिस्त आणि बेजबाबदारपणाला पोलिस दलात अजिबात थारा दिला जात नाही. जो कोणी गैरवर्तन करतो त्याला तात्काळ निलंबीत करण्यात येते. मात्र, सगळे काही माहित असताना देखील काही पोलिस आपल्याच धुंदीत असतात.…

१० हजाराची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनतक्रारदारच्या मालकीच्या जागेवरील पार्किंग सुरू ठेवण्याकरिता व त्याचेवर कारवाई न करण्याकरिता २० हजाराच्या लाचेची मागणी करून १० हजाराची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उप निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याला ठाण्याच्या…