Browsing Tag

Assistant Recruitment 2019

LIC मध्ये 8500 जागांच्या भरतीच्या परिक्षेचं वेळापत्रक बदललं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (LIC) सहाय्यक पदासाठी (LIC Assistant) घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. एलआयसीने सहाय्यक भरती 2019 च्या पूर्व परीक्षेसाठी सुधारित तारखा जाहीर केल्या…